Surprise Me!

Sinhgad Express | सिंहगड एक्स्प्रेसमधील हाणामारीचा व्हायरल व्हिडीओ पाहिलात? | Sakal Media

2022-10-13 264 Dailymotion

पुण्याहून मुंबईला निघालेल्या सिंहगड एक्स्प्रेसमध्ये जागेवर बसण्यावरून तुंबळ हाणामारी झाली.एक्स्प्रेस चिंचवड स्टेशनच्या पुढे गेल्यावर ही घटना घडली. हाणामारीचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

Buy Now on CodeCanyon